Friday, March 9, 2018

मंदिर

आज सकाळी फेसबुक वर कुलकर्णी सर बरोब्बर वाद चालला होता हिंदू धर्म नि पुजारी.
त्यात जळगाव च्या एक मंदिराचा उल्लेख आला
त्या मंदिराला भेट दिली .मन उदास झाले
पूर्वी सु.का. जोशी मंदिर बघायचे ते जाऊन आता फार काळ गेला नाही. गेल्या 10 वर्षात या मंदिराला ज8 परिस्तिथी झाली अशीच अनेक मंदिरात आहे.मंदिरात कोणी येत नाही म्हणून वर्दळ नाही म्हणून पुजारी नाही.ट्रस्टी चा सहभाग वय वाढल्याने कमी झालाय
शिवशंकर व विठ्ठल रुकमाई सह ज्ञानेश्वर मूर्ती दोन मजल्यांवर आहेत  तर जय योगेश्वर पंथ ची कृष्ण मूर्ती कोर्ट काज्यात अडकली आहे तिथेच सीलबंद काच पेटीत. एकूण निराशाजनक सर्व चित्र मंदिराचे
तरी अतिक्रमण करून नवीन मंदिर निर्माण होत आहेत जळगाव ला विशेषतः साई बाबा ची स्टेडियम आणि खाजमिया कडे जातांना दुसरे, जोशी यांनी योगेश्वर संपरदयांत काम केले नंतर तिथला भ्रष्टाचार बाहेर काढलेला सुरू केले तर त्यांची कृष्ण मूर्ती कॉपी ऍक्ट खाली जैलबंद झाली
मी जेव्हा ब्राम्हण मंदिर पुरोहित यांच्यावर लिहतो तेव्हा तावात लोक अंगावर येतात आणि बहुजन असल्याने असे लिहतो म्हणतात त्याच्या साठी हे मंदिर झणझणीत अंजन ठरो . हिंदू समाज मंदिरा पासून देय चालला आहे हे नक्की हे या ज्ञानेश्वर मंदिर लेख वरून आपणास लक्षात येईल जरूर जळगाव ला आलात तर भेट द्या

No comments:

Post a Comment